हाऊसिंग सोसायट्यांमधील ‘मोकळ्या जागा’ आणि सदस्यत्वावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
हाऊसिंग सोसायटीतील मोकळ्या जागांना सदनिका मानता येणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे सदस्यत्व आणि मालकी हक्कांबाबत स्पष्टता आली आहे.