₹2,000 पासून ₹8,000 कोटींपर्यंत: Vijay Sales चा संयमी वाढीचा मंत्र
₹२,००० पासून सुरू झालेल्या विजय सेल्सच्या प्रवासातून MSME उद्योजकांनी शिकण्यासारखे महत्त्वाचे धडे जाणून घ्या.
स्वयंसिद्धा फाउंडेशन निर्मित
Your blog category
₹२,००० पासून सुरू झालेल्या विजय सेल्सच्या प्रवासातून MSME उद्योजकांनी शिकण्यासारखे महत्त्वाचे धडे जाणून घ्या.
महिला बचत गटांमुळे ग्रामीण भागातील लाखो महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळत असून उद्योजकतेला चालना मिळत आहे.
फाल्गुनी नायर यांनी 50 व्या वर्षी Nykaa सुरू करून अब्जावधींचा व्यवसाय उभा केला. त्यांची कथा महिलांसाठी मोठी प्रेरणा आहे.
सिन्नर तालुक्यातील मीना लांडगे यांनी संघर्षातून यश मिळवत ३५ लाखांच्या आलिशान बसची मालकी मिळवली आहे. वुमन्स डे २०२६ निमित्ताने ही प्रेरणादायी कथा महिलांच्या जिद्दीचे आणि सशक्तीकरणाचे प्रतीक ठरते.
सरकारने ‘टीम’ उपक्रमांतर्गत ५ लाख एमएसएमईंना ओएनडीसीवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कुरिअर निर्यातीवरील १० लाख रुपयांची मर्यादा हटवल्याने कारागीर व स्टार्टअप्सना मोठा फायदा होणार आहे. ओएनडीसी नेटवर्कवर व्यापाऱ्यांचा सहभाग झपाट्याने…
एनएच-44 वरच्या छोट्या ढाब्यापासून सुरुवात करून, अमरिक सुखदेव आज वार्षिक 100 कोटींचा व्यवसाय करणारे जागतिक दर्जाचे रेस्टॉरंट बनले आहे. बाप-लेकाच्या जोडीने ग्राहकांचा विश्वास, चवीवरील लक्ष आणि तोंडी प्रसिद्धीच्या जोरावर हे…
चेतना गाला सिन्हा यांनी स्थापन केलेल्या मन्न देशी महिला बँकेमुळे ग्रामीण महिलांना कर्ज, बचत आणि व्यवसायाच्या संधी मिळून आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.
सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे महिला उद्योजकांना व्यवसायात हळूहळू यश मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अनेक महिला उद्योजिका दिवसभर खूप मेहनत करतात. सकाळपासून रात्रीपर्यंत काम सुरू असतं. तरी दिवसाच्या शेवटी अनेकांना असं वाटतं की खूप काम केलं, पण अपेक्षित प्रगती दिसत नाही. अशा वेळी अनेकांना…
पार्श्वभूमी : कल्पना सरोज यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले आणि त्या मुंबईतील एका झोपडपट्टीत सासरी राहू लागल्या. तिथे त्यांच्यावर…