AI सर्चचा नवा काळ; लघुउद्योजकांसाठी GEO का महत्त्वाचे?
GEO म्हणजे AI सर्चसाठी कंटेंट ऑप्टिमायझेशन. लघुउद्योजकांनी ChatGPT आणि AI सर्चमध्ये दिसण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.
स्वयंसिद्धा फाउंडेशन निर्मित
GEO म्हणजे AI सर्चसाठी कंटेंट ऑप्टिमायझेशन. लघुउद्योजकांनी ChatGPT आणि AI सर्चमध्ये दिसण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.
केंद्र सरकारने 10,000 कोटींचा स्टार्टअप इंडिया Fund of Funds 2.0 जाहीर करून डीप टेक आणि तंत्रज्ञान स्टार्टअप्सना मोठा दिलासा दिला आहे.
Affordability Technique वापरून किंमत लहान भागांमध्ये दाखवल्यास ग्राहकांना ती परवडणारी वाटते आणि विक्री वाढते.
मध प्रक्रिया व्यवसाय हा ग्रामीण भागात वेगाने वाढणारा उद्योग आहे. या लेखात मध प्रक्रिया उद्योगाची संधी, गुंतवणूक, उत्पादन प्रक्रिया आणि बाजारपेठेतील वाढ याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
सहकारी व्यवसाय मॉडेलद्वारे गटाने उद्योग कसा उभारावा, त्याचे फायदे आणि प्रक्रिया जाणून घ्या.
Google च्या “Pocket Money” फीचरमुळे पालकांना मुलांच्या डिजिटल खर्चावर नियंत्रण ठेवता येणार असून, मुलांना लहान वयात आर्थिक शिस्त शिकण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या “Vertical Property Card” योजनेमुळे फ्लॅट मालकांना त्यांच्या मालमत्तेवर थेट जमीन हक्क मिळणार आहेत. या नव्या प्रणालीमुळे मालकी हक्क स्पष्ट होऊन व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहेत.
नवीन आयकर कायदा 2026 अंतर्गत सुलभ ITR फॉर्म, प्री-फिल्ड डेटा आणि डिजिटल प्रक्रिया यामुळे करदात्यांना सोपी आणि पारदर्शक करप्रणाली मिळणार आहे.
“फ्री” हा शब्द ग्राहकांच्या निर्णयावर कसा परिणाम करतो आणि विक्री कशी वाढवतो याचे विश्लेषण करणारे संपादकीय.
केंद्र सरकार MSME आणि निर्यातदारांसाठी 2.5 लाख कोटींची कर्ज हमी योजना आणण्याच्या तयारीत असून उद्योगांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता.