Author: Business Varta

बिझनेस वार्ता हे ई-मॅगझीन स्वयंसिद्धा फाउंडेशन, मुंबई यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेले एक माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्यासपीठ आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणारे होतकरू उद्योजक तसेच आधीपासून व्यवसाय करत असलेले उद्योजक यांना मार्गदर्शन, माहिती आणि प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

घरातून व्यवसाय कसा सुरू करावा? महिलांसाठी संपूर्ण मार्गदर्शक

घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य कल्पना, नियोजन, डिजिटल मार्केटिंग आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे याबाबत संपूर्ण मार्गदर्शक.

नवउद्योजकांसाठी यशाचा मार्ग – योग्य दृष्टिकोन, नियोजन आणि सातत्याची गरज

नवउद्योजकांसाठी यशाचा मार्ग सोपा नसला तरी योग्य नियोजन, सातत्य आणि डिजिटल साधनांच्या वापरातून यश मिळवणे शक्य आहे.

द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग | मोठं विचार करा आणि मोठं यश मिळवा

मोठं विचार केल्याशिवाय मोठं यश मिळत नाही! या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 'The Magic of Thinking Big' मधील प्रभावी तत्त्वे जी तुमचा mindset बदलून तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील.

धोकादायक आत्मविश्वास म्हणजे काय? | Overconfidence चे नुकसान टाळा | Success Tips Marathi

लवकर यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, पण अति आत्मविश्वास तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या Overconfidence कसा ओळखावा आणि त्याचे नुकसान कसे टाळावे.

ग्रामीण महिलांसाठी नवी दिशा: महाराष्ट्र व ओडिशामध्ये १,१०४ महिलांना उद्योजकतेची संधी

महाराष्ट्र आणि ओडिशातील ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमातून १,१०४ महिलांनी विविध सूक्ष्म उद्योग सुरू करून आर्थिक प्रगती साधली आहे.

वाद निवारणातील संथ गती अर्थव्यवस्थेस अडथळा; व्यवसाय आणि गुंतवणुकीवर परिणाम

वाद निवारणातील विलंबामुळे भारताच्या GDP ला 2% पर्यंत तोटा होत असून व्यवसाय आणि गुंतवणुकीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

लवकर श्रीमंत व्हायचं आहे का?

💰 लवकर श्रीमंत व्हायचं आहे का? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपत्ती निर्माण करण्याचा वेगवान मार्ग आणि श्रीमंत लोकांचे 7 प्रभावी नियम, जे तुमचं आर्थिक भविष्य बदलू शकतात!

खाद्यप्रक्रिया उद्योगात महिलांना प्रोत्साहन – केंद्र सरकारची योजना

भारत सरकार महिलांचा सहभाग खाद्यप्रक्रिया क्षेत्रात वाढवण्यासाठी PMKSY, PLISFPI आणि PMFME यांसारख्या योजनांद्वारे प्रोत्साहन देत आहे. महिला स्वयं-सहायता गटांना बीज भांडवल, अनुदान आणि विशेष प्रशिक्षण दिले जात असून सूक्ष्म व…

ग्राहकाला “आपलेपणा” वाटला तरच विक्री वाढते: Endowment Effect समजून घ्या

Endowment Effect समजून ग्राहकाला आपलेपणा दिल्यास विक्री वाढते. सॅम्पल, ट्रायल आणि personalization वापरून व्यवसाय कसा वाढवावा ते जाणून घ्या.

error: Content is protected !!