WhatsApp Business AI भारतात लॉन्च; छोट्या व्यवसायांसाठी AI आधारित ग्राहक सेवा सुरू
WhatsApp ने भारतात Business AI लॉन्च केले असून आता छोट्या व्यवसायांना AI आधारित ग्राहक सेवा, ऑर्डर व्यवस्थापन आणि विक्री automation ची सुविधा मिळणार आहे.
स्वयंसिद्धा फाउंडेशन निर्मित
WhatsApp ने भारतात Business AI लॉन्च केले असून आता छोट्या व्यवसायांना AI आधारित ग्राहक सेवा, ऑर्डर व्यवस्थापन आणि विक्री automation ची सुविधा मिळणार आहे.
तुमच्या Google अकाउंटमध्ये अनोळखी डिव्हाइस दिसत आहेत का? काही सोप्या स्टेप्सने अकाउंट सुरक्षित कसे ठेवावे ते जाणून घ्या.
AI गुंतवणुकीमुळे टेक क्षेत्रात मोठे बदल सुरू असून Meta कडून 8,000 नोकरकपात आणि Microsoft कडून स्वेच्छानिवृत्ती ऑफर दिली जात आहे.
GEO म्हणजे AI सर्चसाठी कंटेंट ऑप्टिमायझेशन. लघुउद्योजकांनी ChatGPT आणि AI सर्चमध्ये दिसण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.
Google च्या “Pocket Money” फीचरमुळे पालकांना मुलांच्या डिजिटल खर्चावर नियंत्रण ठेवता येणार असून, मुलांना लहान वयात आर्थिक शिस्त शिकण्याची संधी मिळणार आहे.