Tag: small and medium enterprises department

महिलांच्या उद्योजकतेसाठी पोषक सामाजिक वातावरणाची यशोगाथा

भारतामध्ये महिलांच्या उद्योजकतेबाबत चर्चा झाली की काही राज्ये सातत्याने पुढे दिसून येतात. त्यात अग्रस्थानी आहे तमिळनाडू. सामाजिक दृष्ट्या पोषक वातावरण, सक्षम धोरणात्मक पाठबळ आणि संस्थात्मक मदत यांचा संगम कसा परिवर्तन…