Tag: India SME policy update

एमएसएमईसाठी कर्ज सुलभतेकडे मोठे पाऊल : MCGS योजनेत केंद्राचे महत्त्वपूर्ण बदल

केंद्र सरकारने MCGS–MSME योजनेत बदल करून सेवा क्षेत्रालाही समाविष्ट केले असून, तारणाशिवाय कर्ज मिळविणे अधिक सुलभ केले आहे. निर्यातदार उद्योगांसाठी विशेष सवलतींसह या निर्णयामुळे एमएसएमई क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

error: Content is protected !!