Tag: financial literacy women india

चेतना गाला सिन्हा: ग्रामीण महिलांसाठी स्वतःची बँक उभारणारी उद्योजिका

चेतना गाला सिन्हा यांनी स्थापन केलेल्या मन्न देशी महिला बँकेमुळे ग्रामीण महिलांना कर्ज, बचत आणि व्यवसायाच्या संधी मिळून आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.

error: Content is protected !!