Tag: Ease of Doing Business

MSME कायद्यात बदल झाले, पण लघुउद्योगांच्या खऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली का?

MSME Amendment Act 2026 मुळे नोंदणी, विलंबित देयके, TReDS आणि विवाद निवारणात बदल झाले आहेत. मात्र या सुधारणांमुळे MSME उद्योगांच्या अडचणी खरोखर कमी होतील का?