Tag: digital property card

महाराष्ट्रात “Vertical Property Card” प्रणाली लागू

महाराष्ट्र सरकारच्या “Vertical Property Card” योजनेमुळे फ्लॅट मालकांना त्यांच्या मालमत्तेवर थेट जमीन हक्क मिळणार आहेत. या नव्या प्रणालीमुळे मालकी हक्क स्पष्ट होऊन व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहेत.

error: Content is protected !!