बँक ऑफ बडोदाकडून महिला बचत गटांसाठी UPI-आधारित कर्ज सुविधा सुरू
बँक ऑफ बडोदाने महिला SHG सदस्यांसाठी UPI आधारित ₹5,000 ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू करून डिजिटल कर्ज उपलब्धतेत मोठे पाऊल उचलले आहे.
स्वयंसिद्धा फाउंडेशन निर्मित