ग्राहकानुसार संवाद बदलला तरच वाढते विक्री; व्यवसायातील यशाचे नवे सूत्र
ग्राहकांच्या गरजेनुसार संवाद बदलणारे उद्योगच आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत यशस्वी ठरत आहेत. योग्य व्यक्तीपर्यंत योग्य संदेश पोहोचवणे हेच आधुनिक विपणनाचे प्रभावी सूत्र बनले आहे.
स्वयंसिद्धा फाउंडेशन निर्मित