Tag: महिला व्यवसाय उधारी व्यवस्थापन

व्यवसायात उधारी समजून वापरा

अनेक लहान व्यवसायांमध्ये एक प्रश्न वारंवार समोर येतो. उधारी द्यावी का टाळावी? घरातून किंवा छोट्या दुकानातून व्यवसाय करणाऱ्या अनेक महिलांना हा अनुभव येतो. ग्राहक म्हणतो, आज माल द्या, पैसे उद्या…