Tag: मसाला उत्पादन उद्योग

मसाला व्यवसाय प्रकल्प अहवाल | कमी गुंतवणुकीत नफा देणारा उद्योग

मसाला उत्पादन व्यवसाय कसा सुरू करावा याचा सविस्तर प्रकल्प अहवाल. यामध्ये खर्च, उत्पादन प्रक्रिया, नफा आणि बाजारपेठेतील संधी याची माहिती दिली आहे.