Tag: नवीन PAN नियम

नवीन पॅन कार्ड नियम: १ एप्रिलपासून मोठे बदल

१ एप्रिल २०२६ पासून पॅन कार्डसाठी अर्ज करताना अतिरिक्त कागदपत्रे आणि आधारशी अचूक जुळणी अनिवार्य होणार असून प्रक्रिया अधिक पारदर्शक केली जाणार आहे.