अक्षय तृतीया 2026 : सोन्यापेक्षा डायमंडकडे वळतोय ग्राहकांचा कल
अक्षय तृतीया 2026 मध्ये सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल डायमंड ज्वेलरीकडे वळताना दिसत आहे. पारंपरिक सोन्यासोबतच आधुनिक आणि परवडणारे पर्याय लोकप्रिय होत आहेत.
स्वयंसिद्धा फाउंडेशन निर्मित