Tag: महिला व्यवसाय प्रामाणिकपणा

सगळे करतायत म्हणून बरोबर ठरत नाही – योग्य तेच निवडा

व्यवसाय करताना एक गोष्ट आपण वारंवार पाहतो. अनेक जण म्हणतात, सगळेच असं करत आहेत. कोणी कमी दर्जाचा माल विकतो.कोणी उत्पादनाबद्दल चुकीची माहिती देतो.कोणी ग्राहकाला पूर्ण सत्य सांगत नाही. हे सगळं…