Month: March 2026

Business Varta

भारतीय रेल्वेने तिकीट रद्द व परतावा नियमांमध्ये बदल

भारतीय रेल्वेने तिकीट रद्द व परतावा नियमांमध्ये बदल केले असून हे नियम २४ मार्च २०२६ पासून लागू झाले आहेत. नव्या धोरणानुसार तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार परतावा मिळणार असून ई-तिकीटांसाठी स्वयंचलित…

mudra scheme

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे महिलांना तारणमुक्त कर्ज मिळत असून लघुउद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होत आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे महिलांना तारणमुक्त कर्ज मिळत असून लघुउद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होत आहे.

msme

एमएसएमईसाठी कर्ज सुलभतेकडे मोठे पाऊल : MCGS योजनेत केंद्राचे महत्त्वपूर्ण बदल

केंद्र सरकारने MCGS–MSME योजनेत बदल करून सेवा क्षेत्रालाही समाविष्ट केले असून, तारणाशिवाय कर्ज मिळविणे अधिक सुलभ केले आहे. निर्यातदार उद्योगांसाठी विशेष सवलतींसह या निर्णयामुळे एमएसएमई क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

msme

एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा : म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेत मोठे बदल, कर्ज मिळणे होणार सुलभ

एमएसएमई उत्पादक आणि निर्यातदारांसाठी केंद्र सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले असून, आता 100 कोटींपर्यंतच्या कर्जावर 60% हमी संरक्षण मिळणार आहे. नवीन नियमांमुळे कर्जप्रक्रिया सुलभ होऊन उत्पादन व…

chetana-gala

चेतना गाला सिन्हा: ग्रामीण महिलांसाठी स्वतःची बँक उभारणारी उद्योजिका

चेतना गाला सिन्हा यांनी स्थापन केलेल्या मन्न देशी महिला बँकेमुळे ग्रामीण महिलांना कर्ज, बचत आणि व्यवसायाच्या संधी मिळून आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.

Business Varta

जबाबदारी स्वीकारल्यानेच प्रगतीला सुरुवात; महिला उद्योजकांसाठी महत्त्वाचा संदेश

बाबदारी स्वीकारल्यावर आत्मविश्वास वाढतो, निर्णयक्षमता सुधारते आणि महिला उद्योजकांना व्यवसायात सातत्य ठेवून प्रगती साधता येते.

stree shakti

‘STREE’ उपक्रमाचा देशभर विस्तार; ग्रामीण महिला उद्योजकांना नवी संधी

STREE’ उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना वाहतूक सुविधा मिळून त्यांना व्यवसाय वाढवण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची नवी संधी मिळत आहे.

bagasse container business

ऊसाच्या चोथ्यापासून तयार होणाऱ्या बॅगॅस कंटेनरला वाढती मागणी (Bagasse) कंटेनर बनवण्याचा व्यवसाय

ऊसाच्या चोथ्यापासून तयार होणाऱ्या बॅगॅस कंटेनरला वाढती मागणी असून, हा पर्यावरणपूरक आणि नफ्याचा MSME व्यवसाय म्हणून पुढे येत आहे.

Business Varta

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई; महाराष्ट्र FDA प्रमुखांचा इशारा

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र FDA कडून देण्यात आला असून तपासण्या अधिक कडक करण्यात आल्या आहेत.