महिलांसाठी सरकारची नवी संधी – ‘शी-मार्ट’ उपक्रमाची घोषणा
भारत सरकारने ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘शी-मार्ट’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून महिलांना थेट बाजारपेठ, किरकोळ विक्री केंद्रे आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश…