आईस्क्रीम मास्टरक्लास :

शिका, तयार करा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आईस्क्रीम व्यवसायाला मोठी मागणी निर्माण होत असताना, इच्छुक उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. प्रिमियम आणि नैसर्गिक पद्धतीने आईस्क्रीम तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा दोन दिवसीय “आईस्क्रीम मास्टरक्लास” आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणामध्ये CMC किंवा GMS सारख्या कृत्रिम घटकांचा वापर न करता आईस्क्रीम तयार करण्याचे तंत्र शिकवले जाणार आहे.

📅 कार्यशाळेचे तपशील

दिनांक: ९ व १० एप्रिल

वेळ: दुपारी २.०० ते ४.००

शुल्क: ₹८९९/-

🌟 प्रशिक्षणामध्ये काय शिकाल?

या मास्टरक्लासमध्ये सहभागी होणाऱ्यांना विविध प्रकारच्या आईस्क्रीम्स तयार करण्याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.

🍦 क्लासिक आईस्क्रीम प्रकार

व्हॅनिला, बटरस्कॉच, टेंडर कोकोनट, चॉकलेट, ओरिओ, चोको चिप

🍓 फ्रेश फ्रूट आईस्क्रीम

आंबा, स्ट्रॉबेरी, लिची, अननस, खरबूज, फणस, टरबूज

🥜 ड्रायफ्रूट स्पेशल

ब्लॅक करंट, रोस्टेड बदाम, केसर पिस्ता, राजभोग, अंजीर

🎉 विशेष प्रकार

थ्री मेन इन अ बोट, सनसेट, गडबड

🍧 कुल्फी प्रकार

मलाई, केसर पिस्ता, चॉकलेट, आंबा

🍫 टॉपिंग्स आणि अँडव्हान्स 

चॉकलेट सॉस, पायनॅपल सॉस, रास्पबेरी सॉस, चॉकलेट कोन, प्रालिन

💡 कोणासाठी उपयुक्त?

ही कार्यशाळा विशेषतः खालील घटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे:

📈 व्यवसायाची संधी

आईस्क्रीम हा कमी गुंतवणुकीत सुरू होणारा आणि जलद परतावा देणारा व्यवसाय मानला जातो. योग्य प्रशिक्षण, गुणवत्ता आणि सर्जनशीलता यांच्या जोरावर घरबसल्या देखील हा व्यवसाय यशस्वीपणे उभारता येऊ शकतो.

📲 नोंदणीसाठी

या मास्टरक्लाससाठी मर्यादित जागा उपलब्ध असून इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतरित करा आणि या उन्हाळ्यात कमाईची नवी संधी मिळवा.”

अधिक माहिती : 9029051434

नाव नोंदणी फॉर्म लिंक

येथे क्लिक करा

आपले विचार शेअर करा, कॉमेंट करा

error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks